1.2 KiB
1.2 KiB
विवाहित
जोडीदार असने (पती किंवा पत्नी)
वेगळे होऊ नये
बहुतांश हेल्लेणी लोकांना कायदेशीर घटस्फोट आणि नुसते वेगळे राहाणे यामधील फरक कळला नव्हता; "वेगळे राहणे" याचा अर्थ बहुतेक जोडपे समजतात की लग्नाची कायमची ताटातूट होय.
घटस्फोट घेऊ नये
हे "वेगळे होऊ नये" या सारखेच आहे, वरील टीप बघा. हे कायदेशीर घटस्फोट किंवा नुसते वेगळे राहाणे दर्शवू शकते.
पतीबरोबर समेट करावा
"तिने तिच्या पतीबरोबर समस्यांचे निराकरण करावे आणि त्याच्याबरोबर समेट करावा." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)