# विवाहित जोडीदार असने (पती किंवा पत्नी) # वेगळे होऊ नये बहुतांश हेल्लेणी लोकांना कायदेशीर घटस्फोट आणि नुसते वेगळे राहाणे यामधील फरक कळला नव्हता; "वेगळे राहणे" याचा अर्थ बहुतेक जोडपे समजतात की लग्नाची कायमची ताटातूट होय. # घटस्फोट घेऊ नये हे "वेगळे होऊ नये" या सारखेच आहे, वरील टीप बघा. हे कायदेशीर घटस्फोट किंवा नुसते वेगळे राहाणे दर्शवू शकते. # पतीबरोबर समेट करावा "तिने तिच्या पतीबरोबर समस्यांचे निराकरण करावे आणि त्याच्याबरोबर समेट करावा." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)