10 lines
1.1 KiB
Markdown
10 lines
1.1 KiB
Markdown
# माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू
|
|
नये!
|
|
|
|
करिंथ येथील विश्वासणाऱ्याना पौल आज्ञा देत आहे. AT: "एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्यापेक्षा किती चांगला आहे याचा अभिमान बाळगण्याचे सोडून द्या."
|
|
# अभिमान
|
|
|
|
"अभिमानाचा खूप अनुभव येणे" येशू ख्रिस्ताची उपासना करण्या ऐवजी करिंथ येथील विश्वासणारे पौल, अपुल्लोस, किंवा केफाची स्तुति करीत होते.
|
|
# तुम्ही ख्रिस्ताचे आहां, आणि ख्रिस्त देवाचा आहे
|
|
|
|
"तुम्ही ख्रिस्ताचे आहांत, आणि ख्रिस्त तुमचा आहे." |