mr_tn/1CO/03/21.md

1.1 KiB

माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू

नये!

करिंथ येथील विश्वासणाऱ्याना पौल आज्ञा देत आहे. AT: "एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्यापेक्षा किती चांगला आहे याचा अभिमान बाळगण्याचे सोडून द्या."

अभिमान

"अभिमानाचा खूप अनुभव येणे" येशू ख्रिस्ताची उपासना करण्या ऐवजी करिंथ येथील विश्वासणारे पौल, अपुल्लोस, किंवा केफाची स्तुति करीत होते.

तुम्ही ख्रिस्ताचे आहां, आणि ख्रिस्त देवाचा आहे

"तुम्ही ख्रिस्ताचे आहांत, आणि ख्रिस्त तुमचा आहे."