1.7 KiB
1.7 KiB
तुम्हांस झालेले देवाचे पाचारण
पवित्र जन होण्यासाठी देवाने तुम्हांस कसे बोलाविले."
फक्त तुमच्यापैकी पुष्कळ जण नाहीत
"तुमच्यापैकी फारच थोडे जण."
जगाच्या दृष्टीने
"लोक न्याय" किवा "चांगल्याबद्दल लोकांच्या कल्पना."
कुलीन
"विशेष कारण तुमचे कुटुंब फार महत्वाचे आहे." किंवा "राजघराणे आहे."
तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले
ज्या नम्र लोकांना यहूदी लोकांनी कडवी मोलाचे गणले होते ज्यांचा देवाने हे यहूदी पुढारी देवाला इतर लोकांपेक्षा महत्वाचे नाहीत याची पुष्टी करण्यासाठी निवडले होते.
आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले
मागील वाक्याच्या कल्पनाची पुनरावृत्ती करणे. (पाहा:समृपता).