18 lines
1.7 KiB
Markdown
18 lines
1.7 KiB
Markdown
|
# तुम्हांस झालेले देवाचे पाचारण
|
||
|
|
||
|
पवित्र जन होण्यासाठी देवाने तुम्हांस कसे बोलाविले."
|
||
|
# फक्त तुमच्यापैकी पुष्कळ जण नाहीत
|
||
|
|
||
|
"तुमच्यापैकी फारच थोडे जण."
|
||
|
# जगाच्या दृष्टीने
|
||
|
|
||
|
"लोक न्याय" किवा "चांगल्याबद्दल लोकांच्या कल्पना."
|
||
|
# कुलीन
|
||
|
|
||
|
"विशेष कारण तुमचे कुटुंब फार महत्वाचे आहे." किंवा "राजघराणे आहे."
|
||
|
# तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे मूर्खपणाचे ते निवडले
|
||
|
|
||
|
ज्या नम्र लोकांना यहूदी लोकांनी कडवी मोलाचे गणले होते ज्यांचा देवाने हे यहूदी पुढारी देवाला इतर लोकांपेक्षा महत्वाचे नाहीत याची पुष्टी करण्यासाठी निवडले होते.
|
||
|
# आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगांतील जे दुर्बळ ते निवडले
|
||
|
|
||
|
मागील वाक्याच्या कल्पनाची पुनरावृत्ती करणे. (पाहा:समृपता).
|