1004 B
1004 B
तुम्हां सर्वांचे बोलणे सारखे असावे
"तुम्ही एकमेकांबरोबर एकोप्याने राहा."
तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत
तुम्ही अनेक वेगवेगळ्या गटांत विभागल्या जाऊ नये.
तुम्ही एकमताने व एकचित्ताने जोडलेले व्हावे
"एकजूट होऊन राहा."
ख्लोवेचे लोक
कुटुंबातील सदस्य, नोकर, ज्या घराची प्रमुख एक महिला आहे त्या घरातील इतर सदस्य.
तुमच्यामध्ये कलह आहेत
"तुमच्यांत गट आहेत जे एकमेकांशी भांडत असतात."