# तुम्हां सर्वांचे बोलणे सारखे असावे "तुम्ही एकमेकांबरोबर एकोप्याने राहा." # तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत तुम्ही अनेक वेगवेगळ्या गटांत विभागल्या जाऊ नये. # तुम्ही एकमताने व एकचित्ताने जोडलेले व्हावे "एकजूट होऊन राहा." # ख्लोवेचे लोक कुटुंबातील सदस्य, नोकर, ज्या घराची प्रमुख एक महिला आहे त्या घरातील इतर सदस्य. # तुमच्यामध्ये कलह आहेत "तुमच्यांत गट आहेत जे एकमेकांशी भांडत असतात."