mr_tn/MAT/23/13.md

10 lines
980 B
Markdown

धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.
# तुम्ही आंत जात नाही
"तुमच्यावर अधिकार करण्यांस तुम्ही देवाला अनुमती देत नाहीत"
# तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता
"ज्यांना संरक्षण करण्याचे कोणतेही साधन नाही अशा स्त्रियांचे सर्वकांही चोरून घेता"
# नरकपुत्र
"नरकवासी असलेला एक व्यक्ती" किंवा "नरकांत जावे असा एक व्यक्ती" (पाहा: वाक्प्रचार)