धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो. # तुम्ही आंत जात नाही "तुमच्यावर अधिकार करण्यांस तुम्ही देवाला अनुमती देत नाहीत" # तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता "ज्यांना संरक्षण करण्याचे कोणतेही साधन नाही अशा स्त्रियांचे सर्वकांही चोरून घेता" # नरकपुत्र "नरकवासी असलेला एक व्यक्ती" किंवा "नरकांत जावे असा एक व्यक्ती" (पाहा: वाक्प्रचार)