mr_tn/MAT/23/08.md

4 lines
641 B
Markdown

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.
# पृथ्वीवरील कोणाहि मनुष्याला आपला पिता म्हणू नका
"जो पृथ्वीवर आहे त्या कोणालाही तुमचा पिता म्हणू नका" किंवा "पृथ्वीवरील कोणताहि मनुष्य तुमचा पिता आहे असे म्हणू नका"