धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे. # पृथ्वीवरील कोणाहि मनुष्याला आपला पिता म्हणू नका "जो पृथ्वीवर आहे त्या कोणालाही तुमचा पिता म्हणू नका" किंवा "पृथ्वीवरील कोणताहि मनुष्य तुमचा पिता आहे असे म्हणू नका"