mr_tn/MAT/23/01.md

7 lines
632 B
Markdown

धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे.
# मोशेच्या आसनावर बसणे
"मोशेप्रमाणे अधिकार असणे" किंवा "मोशेचे नियमशास्त्र काय म्हणते ते सांगण्याचा अधिकार असणे" (पाहा: रूपक)
# जे कांही
"कांहीही" किंवा "सर्वकांही"