धार्मिक पुढाऱ्यासारखे होऊ नका अशी चेतावणी येशू त्याच्या अनुयायांना देत आहे. # मोशेच्या आसनावर बसणे "मोशेप्रमाणे अधिकार असणे" किंवा "मोशेचे नियमशास्त्र काय म्हणते ते सांगण्याचा अधिकार असणे" (पाहा: रूपक) # जे कांही "कांहीही" किंवा "सर्वकांही"