mr_tn/MAT/19/03.md

7 lines
515 B
Markdown

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे सुरु करतो.
# त्याच्याजवळ आले
"येशू जवळ आले"
# तुम्ही वाचले नाही काय...?
परुश्यांनी लाजेने माना खाली घालावयात अशी येशूची इच्छा होती (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)