येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे सुरु करतो. # त्याच्याजवळ आले "येशू जवळ आले" # तुम्ही वाचले नाही काय...? परुश्यांनी लाजेने माना खाली घालावयात अशी येशूची इच्छा होती (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)