mr_tn/MAT/08/33.md

16 lines
1.5 KiB
Markdown

दोन भूतग्रस्त माणसांना येशू बरे करतो त्याचा अहवाल येथे समाप्त होतो.
# डुकरे चारणारी माणसे
"डुकरांची काळजी घेणारी माणसे'
# भूतांद्वारे नियंत्रण केल्या जाणाऱ्या माणसांचे काय झाले
येशूने भूत नियंत्रित माणसांचे काय केले.
# पाहा
मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा.
# सर्व नगर
ह्याचा अर्थ अनेक लोक, किंवा सर्वाधिक लोक, आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
# हद्द
"नगर आणि त्याच्या सभोवतीचा भूभाग"