दोन भूतग्रस्त माणसांना येशू बरे करतो त्याचा अहवाल येथे समाप्त होतो. # डुकरे चारणारी माणसे "डुकरांची काळजी घेणारी माणसे' # भूतांद्वारे नियंत्रण केल्या जाणाऱ्या माणसांचे काय झाले येशूने भूत नियंत्रित माणसांचे काय केले. # पाहा मोठ्या कथेमधील एका नवीन सुरुवातीला हे चिन्हांकित करते. गेल्या घटनेमध्ये असलेल्या लोकांपेक्षा ह्यांत दुसरे लोक समाविष्ट असू शकतात. तुमच्या भाषेमध्ये हे करण्याचा कांहीतरी मार्ग असावा. # सर्व नगर ह्याचा अर्थ अनेक लोक, किंवा सर्वाधिक लोक, आवश्यक नाही की प्रत्येक व्यक्ती. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार) # हद्द "नगर आणि त्याच्या सभोवतीचा भूभाग"