mr_tn/REV/20/05.md

12 lines
875 B
Markdown

# मृतांपैकी बाकीचे
"मेलेल्यापैकी इतर सर्व लोक"
# हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत
"१००० वर्षांचा शेवट" (संख्येचे भाषांतर पहा)
# अश्यांवर दुसऱ्या मरणाचा अधिकार नाही
येथे योहान मरणाला अधिकार असलेली व्यक्ती म्हणून संबोधितो. या लोकांना दुसऱ्या मरणाचा अनुभव येणार नाही
# दुसरे मरण
२:११मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पहा : दुसरे मरणाची बाधा