# मृतांपैकी बाकीचे "मेलेल्यापैकी इतर सर्व लोक" # हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत "१००० वर्षांचा शेवट" (संख्येचे भाषांतर पहा) # अश्यांवर दुसऱ्या मरणाचा अधिकार नाही येथे योहान मरणाला अधिकार असलेली व्यक्ती म्हणून संबोधितो. या लोकांना दुसऱ्या मरणाचा अनुभव येणार नाही # दुसरे मरण २:११मध्ये तुम्ही कसे भाषांतर केले ते पहा : दुसरे मरणाची बाधा