mr_tn/REV/16/12.md

9 lines
789 B
Markdown

# फरातात आणि तिचे पाणी आटून गेले
फरात महानद्यावर ओतल्या मुळे पाणी आटून गेले.
# बेडकांसारखे दिसत होते
बेडुक हा लहान प्राणी असुन तो पाण्याजवळ राहतो यहूद्यांनी त्यांना अस्वच्छ प्राणी मानले.
# पंख व तीक्ष्ण नख्या असलेला आग ओकणारा सर्पासारखा काल्पनिक प्राणी
१२:३ मध्ये तुम्ही कसे भाषांतरीत केले ते पहा.