mr_tn/REV/16/12.md

789 B

फरातात आणि तिचे पाणी आटून गेले

फरात महानद्यावर ओतल्या मुळे पाणी आटून गेले.

बेडकांसारखे दिसत होते

बेडुक हा लहान प्राणी असुन तो पाण्याजवळ राहतो यहूद्यांनी त्यांना अस्वच्छ प्राणी मानले.

पंख व तीक्ष्ण नख्या असलेला आग ओकणारा सर्पासारखा काल्पनिक प्राणी

१२:३ मध्ये तुम्ही कसे भाषांतरीत केले ते पहा.