mr_tn/REV/14/09.md

15 lines
1.0 KiB
Markdown

# देवाच्या क्रोधाचा द्राक्षारस पिईल
येथे "द्राक्षारस पिईल" याचा अर्थ आहे देवाच्या क्रोधाचा अनुभव घेईल.
# जो तयार केलेला
" देवाने तो तयार केला".
# त्याच्या क्रोधाचा ज्याला
देवाच्या क्रोधाला दर्शविणाऱ्या द्राक्षारसाने भरलेला प्याला
# निरा घातलेला
म्हणजे पाणी घालून सौम्य न केलेला द्राक्षारस याचा अर्थ देवाच्या पूर्ण क्रोधाला त्यांना समोर जाव लागेल.
# त्याचे पवित्र देवदूत
" देवाचे पवित्र देवदूत".