mr_tn/REV/14/09.md

1.0 KiB

देवाच्या क्रोधाचा द्राक्षारस पिईल

येथे "द्राक्षारस पिईल" याचा अर्थ आहे देवाच्या क्रोधाचा अनुभव घेईल.

जो तयार केलेला

" देवाने तो तयार केला".

त्याच्या क्रोधाचा ज्याला

देवाच्या क्रोधाला दर्शविणाऱ्या द्राक्षारसाने भरलेला प्याला

निरा घातलेला

म्हणजे पाणी घालून सौम्य न केलेला द्राक्षारस याचा अर्थ देवाच्या पूर्ण क्रोधाला त्यांना समोर जाव लागेल.

त्याचे पवित्र देवदूत

" देवाचे पवित्र देवदूत".