mr_tn/REV/01/14.md

693 B

डोके व केस पांढऱ्या सोकरीसारखी होती

बर्फा सारखी पांढरी

हे दोन वाक्यांश त्याचे डोके व केस किती शुभ्र होते यावर जोर देण्यासाठी वापरले आहेत. (पहा;

मोठ्या जलप्रवाहांचा आवाज

हे एका मोठ्या व वेगाने वाहणाऱ्या नदिच्या आवाजासारखे आहे