# डोके व केस पांढऱ्या सोकरीसारखी होती बर्फा सारखी पांढरी हे दोन वाक्यांश त्याचे डोके व केस किती शुभ्र होते यावर जोर देण्यासाठी वापरले आहेत. (पहा; # मोठ्या जलप्रवाहांचा आवाज हे एका मोठ्या व वेगाने वाहणाऱ्या नदिच्या आवाजासारखे आहे