mr_tn/MRK/14/63.md

664 B

येशूला अटक करून यहूदी प्रमुख याजकाच्या समोर उभे करण्यांत आले.

त्यांनी आपले कपडे फाडले

येशूने जे कांही म्हटले ते देवनिंदा होती त्याविरुद्ध गजब दर्शविण्याचे चिन्ह.

त्या सर्वांनी त्याला दोषी ठरविले

"न्याय सभेच्या सर्व सदस्यांनी त्याला दोषी ठरविले"