येशूला अटक करून यहूदी प्रमुख याजकाच्या समोर उभे करण्यांत आले. # त्यांनी आपले कपडे फाडले येशूने जे कांही म्हटले ते देवनिंदा होती त्याविरुद्ध गजब दर्शविण्याचे चिन्ह. # त्या सर्वांनी त्याला दोषी ठरविले "न्याय सभेच्या सर्व सदस्यांनी त्याला दोषी ठरविले"