mr_tn/MRK/14/37.md

1.3 KiB

येशू यहूदाला सोडून त्याच्या इतर शिष्यांबरोबर गेथशेमाने बागेत होता.

ते झोपी गेलेले आढळले

"पेत्र, याकोब आणि योहान झोपी गेलेले त्याला आढळले"

शिमोना, तू झोपी गेलास काय?

"शिमोना, मी तुला जागे राहाण्यास सांगितले होते परंतु तू झोपी गेलास" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

तूम्ही जागृत राहू शकला नाहीत काय

"तू जागे सुद्धा राहू शकला नाहीस" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे

अमुक गोष्ट करावी अशा तुमच्या मनाची जरी इच्छा असली तरी तुमचा देह ते करू शकत नाही"

देह

"शरीर" (पाहा: सामीप्यमूलक लक्षणा)