येशू यहूदाला सोडून त्याच्या इतर शिष्यांबरोबर गेथशेमाने बागेत होता. # ते झोपी गेलेले आढळले "पेत्र, याकोब आणि योहान झोपी गेलेले त्याला आढळले" # शिमोना, तू झोपी गेलास काय? "शिमोना, मी तुला जागे राहाण्यास सांगितले होते परंतु तू झोपी गेलास" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # तूम्ही जागृत राहू शकला नाहीत काय "तू जागे सुद्धा राहू शकला नाहीस" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) # आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे अमुक गोष्ट करावी अशा तुमच्या मनाची जरी इच्छा असली तरी तुमचा देह ते करू शकत नाही" # देह "शरीर" (पाहा: सामीप्यमूलक लक्षणा)