mr_tn/MRK/10/29.md

692 B

असा कोणीहि नसणार.... की ज्याला मिळणार नाही

"जो कोणी राहीला असेल त्याला मिळेल" (पाहा: पर्यायोक्ती)

माझ्याकरिता

"माझ्या फायद्यासाठी" किंवा "माझ्या लाभासाठी"

ह्या जगांत

"ह्या जिवनात" किंवा "ह्या वर्तमान युगांत"

येणा

या जगांत

"येणा

या जिवनात" किंवा "येणा

या युगांत"