# असा कोणीहि नसणार.... की ज्याला मिळणार नाही "जो कोणी राहीला असेल त्याला मिळेल" (पाहा: पर्यायोक्ती) # माझ्याकरिता "माझ्या फायद्यासाठी" किंवा "माझ्या लाभासाठी" # ह्या जगांत "ह्या जिवनात" किंवा "ह्या वर्तमान युगांत" # येणा या जगांत "येणा या जिवनात" किंवा "येणा या युगांत"