835 B
835 B
धनवानाला देवाच्या राज्यांत जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे
एका उंटाला सुईच्या नाकातून जाणे अशक्य आहे. देवाला त्यांच्या जीवनावर राज्य करू देण्याचा निर्णय घेणे हे श्रीमंत लोकांसाठी जवळजवळ कठीणच आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
सुईचे नाक
"सुईचे नाक" म्हणजे सुईच्या वरच्या भागाला असेलेले छिद्र.