6 lines
835 B
Markdown
6 lines
835 B
Markdown
|
# धनवानाला देवाच्या राज्यांत जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे
|
||
|
|
||
|
एका उंटाला सुईच्या नाकातून जाणे अशक्य आहे. देवाला त्यांच्या जीवनावर राज्य करू देण्याचा निर्णय घेणे हे श्रीमंत लोकांसाठी जवळजवळ कठीणच आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
|
||
|
# सुईचे नाक
|
||
|
|
||
|
"सुईचे नाक" म्हणजे सुईच्या वरच्या भागाला असेलेले छिद्र.
|