mr_tn/MRK/07/02.md

370 B

पितळेची भांडी, आणि जेवणाचे पलंग सुद्धा

जेवणाच्या वेळी यहूदी लोक पलंगावर रेलून बसायचे. पर्यायी भाषांतर: "भांडी, आणि जेवणाच्या बैठकी सुद्धा"