mr_tn/MRK/07/02.md

3 lines
370 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पितळेची भांडी, आणि जेवणाचे पलंग सुद्धा
जेवणाच्या वेळी यहूदी लोक पलंगावर रेलून बसायचे. पर्यायी भाषांतर: "भांडी, आणि जेवणाच्या बैठकी सुद्धा"