mr_tn/MRK/04/21.md

7 lines
976 B
Markdown

# येशू तो दाखला स्पष्ट करण्याचे संपवितो आणि त्याच्या शिष्यांना दुसरा दाखला सांगणे पुढे चालू ठेवतो.
# तुम्ही घरांत दिवा आणता तो टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणता?"
"तुम्ही घरांत दिवा टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी नक्कीच आणीत नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको
४:९ ह्या वचनामध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले तसेच करा.