mr_tn/MRK/04/21.md

976 B

येशू तो दाखला स्पष्ट करण्याचे संपवितो आणि त्याच्या शिष्यांना दुसरा दाखला सांगणे पुढे चालू ठेवतो.

तुम्ही घरांत दिवा आणता तो टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणता?"

"तुम्ही घरांत दिवा टोपलीखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी नक्कीच आणीत नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको

४:९ ह्या वचनामध्ये जसे तुम्ही ह्याचे भाषांतर केले तसेच करा.