21 lines
2.0 KiB
Markdown
21 lines
2.0 KiB
Markdown
# त्यांचा विश्वास पाहून
|
|
|
|
"त्या माणसांचा विश्वास पाहून" ह्याचा असाहि अर्थ होऊ शकतो: १) ज्या माणसांनी पक्षाघाती माणसाला आणले होते त्यांचा विश्वास किंवा २) पक्षघाती मनुष्य आणि ज्यांनी त्याला आणले होते ती माणसे ह्यांचा विश्वास
|
|
# पक्षाघाती मनुष्य
|
|
|
|
"तो मनुष्य जो चालू शकत नव्हता"
|
|
# मुला
|
|
|
|
येशू हे दाखवीत होता की एक पिता जसा आपल्या मुलाची काळजी घेतो तसेच येशू त्या माणसाची काळजी घेतो. (पाहा: रूपक)
|
|
# तुझ्या पापांची क्षमा झाली आहे
|
|
|
|
ह्याचा अर्थ असाहि होऊ शकतो १) देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे (पाहा: २:७) किंवा "मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे" [पाहा: २:१०].
|
|
# त्यांनी मनांत विचार केला
|
|
|
|
"त्यांनी स्वत:शीच विचार केला"
|
|
# हा असे का बोलतो?
|
|
|
|
"ह्या माणसाने असे बोलावयास नको" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|
|
# देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?
|
|
|
|
"फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) |