mr_tn/MRK/02/05.md

2.0 KiB

त्यांचा विश्वास पाहून

"त्या माणसांचा विश्वास पाहून" ह्याचा असाहि अर्थ होऊ शकतो: १) ज्या माणसांनी पक्षाघाती माणसाला आणले होते त्यांचा विश्वास किंवा २) पक्षघाती मनुष्य आणि ज्यांनी त्याला आणले होते ती माणसे ह्यांचा विश्वास

पक्षाघाती मनुष्य

"तो मनुष्य जो चालू शकत नव्हता"

मुला

येशू हे दाखवीत होता की एक पिता जसा आपल्या मुलाची काळजी घेतो तसेच येशू त्या माणसाची काळजी घेतो. (पाहा: रूपक)

तुझ्या पापांची क्षमा झाली आहे

ह्याचा अर्थ असाहि होऊ शकतो १) देवाने तुझ्या पापांची क्षमा केली आहे (पाहा: २:७) किंवा "मी तुझ्या पापांची क्षमा केली आहे" [पाहा: २:१०].

त्यांनी मनांत विचार केला

"त्यांनी स्वत:शीच विचार केला"

हा असे का बोलतो?

"ह्या माणसाने असे बोलावयास नको" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?

"फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)