mr_tn/JHN/11/43.md

755 B

त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते

या वेळेची पुरण्याची परंपरा म्हणजे मृत शरीराला मोठ्या सुती कपड्यांच्या पट्ट्यांनी गुंडाळणे.

येशू त्यांना म्हणाला

‘’त्यांना’’ हा शब्द त्या ठिकाणी असलेले लोक आणि ज्यांनी चिन्हे पाहिली याच्याशी संदर्भ देतात.