# त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते या वेळेची पुरण्याची परंपरा म्हणजे मृत शरीराला मोठ्या सुती कपड्यांच्या पट्ट्यांनी गुंडाळणे. # येशू त्यांना म्हणाला ‘’त्यांना’’ हा शब्द त्या ठिकाणी असलेले लोक आणि ज्यांनी चिन्हे पाहिली याच्याशी संदर्भ देतात.