mr_tn/JHN/11/15.md

588 B
Raw Permalink Blame History

बेथानीला जाण्याच्या बद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलणे चालू ठेवत आहे.

तुमच्यासाठी

‘’तुमच्या फायद्यासाठी’’

ज्याला दिदुम म्हंटले होते

दिदुम एक पुरुषाचे नाव आहे ज्याचा अर्थ म्हणजे ‘’जुळे. (पहा: नावांचे भाषांतर करणे)