बेथानीला जाण्याच्या बद्दल येशू त्याच्या शिष्यांशी बोलणे चालू ठेवत आहे. # तुमच्यासाठी ‘’तुमच्या फायद्यासाठी’’ # ज्याला दिदुम म्हंटले होते दिदुम एक पुरुषाचे नाव आहे ज्याचा अर्थ म्हणजे ‘’जुळे.’’ (पहा: नावांचे भाषांतर करणे)