mr_tn/JHN/10/14.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

उत्तम मेंढपाळाच्या बाबतीत दाखला येशू देत राहतो.

मी उत्तम मेंढपाळ आहे

‘’मी त्या उत्तम मेंढपाळासारखा आहे. (पहा: रूपक अलंकार)

मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो

येशू त्याच्या कळपाचे संरक्षण करण्यासाठी मरेल हे सांगण्यासाठी ही एक सौम्य पद्धत आहे. आट: ‘’मी मेंढरांसाठी मरण पावतो’’ (पहा: शिष्टओक्ती)

वाडा

मेंढरांचा एक कळप जो मेंढपाळाच्या मालकीचा आहे. ‘’वाडे’’ हा शब्द मेंढवाड्यातून येतो जे मेंढरे राहण्याचे ठिकाण असते.