1.1 KiB
1.1 KiB
उत्तम मेंढपाळाच्या बाबतीत दाखला येशू देत राहतो.
मी उत्तम मेंढपाळ आहे
‘’मी त्या उत्तम मेंढपाळासारखा आहे.’’ (पहा: रूपक अलंकार)
मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो
येशू त्याच्या कळपाचे संरक्षण करण्यासाठी मरेल हे सांगण्यासाठी ही एक सौम्य पद्धत आहे. आट: ‘’मी मेंढरांसाठी मरण पावतो’’ (पहा: शिष्टओक्ती)
वाडा
मेंढरांचा एक कळप जो मेंढपाळाच्या मालकीचा आहे. ‘’वाडे’’ हा शब्द मेंढवाड्यातून येतो जे मेंढरे राहण्याचे ठिकाण असते.