mr_tn/JHN/06/57.md

568 B
Raw Permalink Blame History

येशू त्याच्या ऐकणाऱ्याशी बोलत राहतो (६:३२)

जिवंत पिता

ह्याचा अर्थ १) ‘’जो पिता आपल्याला जीवन देतो’’ (युडीबी पहा) किंवा २) ‘’जो पिता जिवंत आहे, जसे लोक किंवा प्राणी जिवंत असतात, ‘’मेलेल्याच्या’’ विरुद्ध ते असते (६:५१).