येशू त्याच्या ऐकणाऱ्याशी बोलत राहतो (६:३२) # जिवंत पिता ह्याचा अर्थ १) ‘’जो पिता आपल्याला जीवन देतो’’ (युडीबी पहा) किंवा २) ‘’जो पिता जिवंत आहे,’’ जसे लोक किंवा प्राणी जिवंत असतात, ‘’मेलेल्याच्या’’ विरुद्ध ते असते (६:५१).