mr_tn/JHN/06/01.md

633 B
Raw Permalink Blame History

ह्या गोष्टीनंतर

‘’ह्या गोष्टी’’ हा वाक्यांश ५:१

४६ मधील घटनांचा संदर्भ देतो. पर्यायी भाषांतर: ‘’काही काळानंतर.

येशू तिकडून निघून गेला

‘’येशू पलीकडे गेला’’ (युडीबी) किंवा ‘’येशूने प्रवास केला’’

मोठा लोकसमुदाय

‘’लोकांचा मोठा जमाव’’