mr_tn/JHN/06/01.md

11 lines
633 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या गोष्टीनंतर
‘’ह्या गोष्टी’’ हा वाक्यांश ५:१
४६ मधील घटनांचा संदर्भ देतो. पर्यायी भाषांतर: ‘’काही काळानंतर.
# येशू तिकडून निघून गेला
‘’येशू पलीकडे गेला’’ (युडीबी) किंवा ‘’येशूने प्रवास केला’’
# मोठा लोकसमुदाय
‘’लोकांचा मोठा जमाव’’